Oppo कंपनीचा नवीन मोबाईल Oppo Reno 11 Pro बाजारात येत आहे.

या स्मार्टफोन मध्ये ५०मेगापिक्सेल + ३२मेगापिक्सेल + ८मेगापिक्सेल असा ट्रिपल कॅमेरा आणि पुढील सेल्फी कॅमेरा ३२ मेगापिक्सेल असणार आहे.

Oppo Reno 11 Pro मध्ये ६.७४ इंचाचा १२० Hz रिफ्रेश रेट चा OLED डिस्प्ले असणार आहे.

Oppo Reno 11 Pro मध्ये ४७०० mAh ची दमदार बॅट्री असणार आहे. त्यासोबतच USB Type-C चार्जर असणार आहे.

८०W च्या फास्ट चार्जर मुळे Oppo Reno 11 Pro हा फोन २७ मिनिटात १००% चार्ज होणार आहे.

Oppo Reno 11 Pro मध्ये Qualcomm Snapdragon 8 Plus Gen 1 प्रोसेसर असणार आहे.

Oppo Reno 11 Pro मध्ये २५६GB ची इंटर्नल मेमरी आणि १२ GB रॅम (RAM) असणार आहे.

Oppo Reno 11 Pro ची किंमत ३९,९९९/- हजार रुपये आहे. 

Oppo Reno 11 Pro भारतीय बाजारात १८ जानेवारी २०२४ पासून उपलब्ध आहे.