रॉयल एनफील्ड हंटर ३५० भारतीय बाजारात लोकप्रिय बाईक आहे. हि बाईक तीन वेरिएंट्स मध्ये येते.
रॉयल एनफील्ड हंटर ३५० भारतीय बाजारात लोकप्रिय बाईक आहे.
हि बाईक तीन वेरिएंट्स मध्ये येते.
Retro, Metro Dapper और Metro Rebel या तीन वेरिएंट्स मध्ये रॉयल एनफील्ड हंटर ३५० येते.

३४६सीसी मध्ये एअर कूल सिंगल सिलेंडर इंजिन रॉयल एनफील्ड हंटर ३५० मध्ये बसवण्यात आले आहे.

रॉयल एनफील्ड हंटर ३५० चे इंजिन २०.२ bhp ची पॉवर आणि २७ Nm चा टॉर्क निर्माण करते.

रॉयल एनफील्ड हंटर ३५० मध्ये ५ स्पीड गेअर बॉक्स आणि १३ लिटर ची इंधनाची टाकी येते.

रॉयल एनफील्ड हंटर ३५० च्या पुढच्या टायरची साईज १९ इंच आणि मागील टायरची साईज १७ इंच आहे.
रॉयल एनफील्ड हंटर ३५० च्या पुढच्या टायरची साईज १९ इंच आणि
मागील टायरची साईज १७ इंच आहे.
रॉयल एनफील्ड हंटर ३५० ला पुढे डिस्क ब्रेक आणि मागे ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत.

रॉयल एनफील्ड हंटर ३५० ची ऑन रोड दिल्ली किंमत १,६६,१६४/- आहे. २०,०००/- रुपयांच्या डाउन पेमेंट करून EMI वर हि बाईक घेता येईल.
रॉयल एनफील्ड हंटर ३५० ची ऑन रोड दिल्ली किंमत १,६६,१६४/- आहे.
२०,०००/- रुपयांच्या डाउन पेमेंट करून EMI वर हि बाईक घेता येईल.
EMI वर हि बाईक घेतल्यास १२% इंटरेस्ट रेटने ३६ महिन्यांसाठी तुम्हांला ४८५५/- प्रति महिना EMI भरावा लागेल.

नवीन रॉयल एनफील्ड क्लासिक घेणाऱ्यांसाठी खूषखबर!
जाणून घ्या..