Honda Shine 125 एक उत्तम बजेट मधला पर्याय आहे. नेहमीच या बाईक ला ग्राहकांची पसंती मिळते.
Honda Shine 125 चा सर्वात चांगला फिचर्स म्हणजे, जेव्हा साईड स्टॅन्ड वर बाईक असे आणि बाईक गेअर मध्ये असेल तर ऑटोमॅटिक इंजिन बंद होते.
Honda Shine 125 eSP टेक्नोलाॅजीचा वापर करण्यात आला आहे त्यामुळे उत्तम मायलेज मिळण्यास मदत होते. हि बाईक ५५ चा मायलेज देते.
Honda Shine 125 ६५१ mm ची सीट देण्यात आली आहे त्यामुळे चालवणाऱ्याला आणि पाठी मागे बसणाऱ्याला आरामदायी प्रवास करता येतो.
Honda Shine 125 मध्ये स्मूथ आणि आरामदायी अनुभव मिळण्यासाठी ५ स्पीड चा गेअर बॉक्स देण्यात आलेला आहे.
Honda Shine 125 चे इंजिन १२३.९४ सीसी चे असून 4 Stroke SI BS-VI देण्यात आले आहे.
Honda Shine 125 इंजिन आउटपुट ७.९ kW @ ७५०० rpm तर टॉर्क ११ Nm @ ६००० rpm प्रदान करते.
Honda Shine 125 मध्ये पुढे डिस्क आणि मागे ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. सोबत ट्यूबलेस टायर दिले आहेत.
Honda Shine 125 मध्ये पुढील बाजूस टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि मागील बाजूस हायड्रॉलिक सस्पेंशन देण्यात आले आहे.
Honda Shine 125 या बाईक ची एक्स शोरूम किंमत ८०९००/- इतकी आहे.
Royal Enfield Hunter 350: रॉयल एनफील्ड हंटर ३५०, EMI ४८५५/- प्रति महिना
जाणून घ्या..