Kia Seltos Diesel Manual 2024: दमदार पॉवर आणि मायलेज देणारी कार?

Kia Seltos Diesel Manual

Kia Seltos Diesel Manual: किया हि काही वर्षांपूर्वी भारतात आलेली कंपनी. परंतु या कंपनी ने खूपच कमी काळात भारतीयांच्या मनात जागा केली आहे. किया चा मोठा चाहता वर्ग भारतात आहे. किया च्या प्रत्येक कार ला ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. किया च्या वेगवेगळ्या मॉडेल पैकी Kia Seltos हे मॉडेल. Kia Seltos ला ग्राहकांनी खूपच प्रेम दिले आहे.

Kia Seltos चे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मधील डिझेल व्हेरियंट ग्राहकांना खूपच आवडणारे आहे कारण डिझेल इंजिन ची पॉवर आणि मायलेज (Kia Seltos Diesel Mileage) हे या मागचे मुख्य कारण आहे. आता किया ने Kia Seltos चे मॅन्युअल गिअरबॉक्स डिझेल व्हेरियंट बाजारात आणले आहे.

Kia Seltos डिझेल मॅन्युअल फिचर्स – Kia Seltos Diesel Manual Features

Kia Seltos 2024 च्या मॅन्युअल डिझेल व्हेरियंट (Kia Seltos Diesel Manual) मध्ये बेस HTE मॉडेल पासून ६ एअरबॅग, ESC(Electronis Stability Control), VSM (Vehicle Stability Management) & HAC (Hill-start Assist Control), ESS (Emergency Stop Signal), स्पीड सेन्सिंग ऑटो डोअर लॉक, इम्पॅक्ट सेन्सिंग ऑटो डोअर अनलॉक, चारही व्हील ला डिस्क ब्रेक, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, १०.५ सेमी TFT MID सह पूर्ण डिजिटल क्लस्टर, मागील दोन्ही दरवाजांना सनशेड, हॅलोजन प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि शार्कफिन अँटेना यासारखे फिचर्स मिळतात. Kia Seltos मध्ये C-Type USB Charger पुढे एक आणि मागे दोन असे देण्यात आले आहे.

Kia Seltos Diesel Manual Features

Kia Seltos डिझेल मॅन्युअल इंजिन – Kia Seltos Diesel Manual Engine

Kia Seltos च्या मॅन्युअल डिझेल व्हेरियंट मध्ये १.५ लिटरचे ४ सिलेंडरचे टर्बोचार्ज डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे मॅन्युअल डिझेल व्हेरियंट ११४ BHP ची पॉवर आणि २५० NM चा टॉर्क प्रदान करते. ६ स्पीड चे हे मॅन्युअल डिझेल व्हेरियंट ० ते १०० किलोमीटर चा स्पीड गाठण्यासाठी ११.८ सेकंदाचा वेळ घेते. Kia Seltos च्या मॅन्युअल डिझेल व्हेरियंट मध्ये ५३ लिटरची इंधनाची टाकी देण्यात आली आहे.

Kia Seltos डिझेल मॅन्युअल डिसाईन – Kia Seltos Diesel Manual Design

Kia Seltos एक उत्तम लुक असलेली कार आहे. तिच्या आकर्षक डिसाईन मुळे ग्राहकांना नेहमीच या कार चे आकर्षण असते. Kia Seltos चे इंटीरियर देखील फिचर्स ने भेरलेलं बनवण्यात आले आहे. १०.२५ इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम देण्यात आला आहे. हा इंफोटेनमेंट सिस्टम अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कार प्ले ला सपोर्ट करणारा आहे.

Kia Seltos च्या मॅन्युअल डिझेल व्हेरियंट च्या टॉप मॉडेल मध्ये पेनरोमिक सनरूफ देखील देण्यात आले आहे. पुढील आणि मागील बाजूस बाहेरून LED लाईट कार ला अधिक आकर्षित बनवतात. सोबतच १६ इंचाचे अलॉय व्हील्स देखील देण्यात आले आहेत. Kia Seltos च्या मॅन्युअल डिझेल व्हेरियंट मध्ये ३६० डिग्री कॅमेरा देखील देण्यात आला आहे. ज्यामुळे कार पार्किंग करताना आणि कार चालवताना याचा उपयोग होणार आहे.

Kia Seltos डिझेल मॅन्युअल माइलेज – Kia Seltos Diesel Manual Mileage

Kia Seltos चे डिझेल इंजिन नेहमीच चांगले माइलेज देण्यासाठी प्रसिद्ध आहे. Kia Seltos च्या मॅन्युअल डिझेल व्हेरियंट मध्ये १.५ लिटरचे टर्बोचार्ज डिझेल इंजिन देण्यात आले असल्यामुळे हि कार २०.७ प्रति किलोमीटर च माइलेज देणार आहे. हे माइलेज (Kia Seltos Mileage) प्रत्येकाच्या ड्रायविंग वर अवलंबून असणार आहे. परंतु हि कार चालवताना एक वेगळा अनुभव तुम्हांला देणार हे नक्की.

Kia Seltos डिझेल मॅन्युअल किंमत – Kia Seltos Diesel Manual Price

Kia Seltos चे या आधी पासून डिझेल वेरिएंट बाजारात उपलब्ध होते परंतु ते फक्त ऑटोमॅटिक ट्रांसमिशन होते. आता किया ने Kia Seltos चे मॅन्युअल डिझेल व्हेरियंट बाजारात आणले आहे. ज्यामध्ये HTE, HTK, HTK+, HTX, HTX+ असे पाच डिझेल मॅन्युअल वेरिएंट कंपनी घेऊन आली आहे. Kia Seltos च्या मॅन्युअल डिझेल (Kia Seltos Diesel Manual Price) HTE ची एक्स शोरूम किंमत ११,९९,९००/- रुपये, HTK ची एक्स शोरूम किंमत १३,५९,९००/-, HTK+ ची एक्स शोरूम किंमत १४,९९,९००/-, HTX ची एक्स शोरूम किंमत १६,६७,९००/- आणि HTX+ ची एक्स शोरूम किंमत १८,२७,९००/- एवढी ठेवण्यात आली आहे. तुमच्या शहराप्रमाणे या कार च्या ऑन रोड किंमती मध्ये बदल होणार आहे.

FAQ:

Kia Seltos डिझेल मॅन्युअल इंजिन? Kia Seltos Diesel Manual Engine?

Kia Seltos च्या मॅन्युअल डिझेल व्हेरियंट मध्ये १.५ लिटरचे ४ सिलेंडरचे टर्बोचार्ज डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे मॅन्युअल डिझेल व्हेरियंट ११४ BHP ची पॉवर आणि २५० NM चा टॉर्क प्रदान करते. ६ स्पीड चे हे मॅन्युअल डिझेल व्हेरियंट ० ते १०० किलोमीटर चा स्पीड गाठण्यासाठी ११.८ सेकंदाचा वेळ घेते. Kia Seltos च्या मॅन्युअल डिझेल व्हेरियंट मध्ये ५३ लिटरची इंधनाची टाकी देण्यात आली आहे.

Kia Seltos डिझेल मॅन्युअल फिचर्स? Kia Seltos Diesel Manual Features?

Kia Seltos च्या मॅन्युअल डिझेल व्हेरियंट (Kia Seltos Diesel Manual) मध्ये बेस HTE मॉडेल पासून ६ एअरबॅग, ESC(Electronis Stability Control), VSM (Vehicle Stability Management) & HAC (Hill-start Assist Control), ESS (Emergency Stop Signal), स्पीड सेन्सिंग ऑटो डोअर लॉक, इम्पॅक्ट सेन्सिंग ऑटो डोअर अनलॉक, चारही व्हील ला डिस्क ब्रेक, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, १०.५ सेमी TFT MID सह पूर्ण डिजिटल क्लस्टर, मागील दोन्ही दरवाजांना सनशेड, हॅलोजन प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि शार्कफिन अँटेना यासारखे फिचर्स मिळतात. Kia Seltos मध्ये C-Type USB Charger पुढे एक आणि मागे दोन असे देण्यात आले आहे.

Kia Seltos डिझेल मॅन्युअल किंमत? Kia Seltos Diesel Price?

Kia Seltos च्या मॅन्युअल डिझेल (Kia Seltos Diesel Manual) HTE ची एक्स शोरूम किंमत ११,९९,९००/- रुपये, HTK ची एक्स शोरूम किंमत १३,५९,९००/-, HTK+ ची एक्स शोरूम किंमत १४,९९,९००/-, HTX ची एक्स शोरूम किंमत १६,६७,९००/- आणि HTX+ ची एक्स शोरूम किंमत १८,२७,९००/- एवढी ठेवण्यात आली आहे. तुमच्या शहराप्रमाणे या कार च्या ऑन रोड किंमती मध्ये बदल होणार आहे.

हे वाचा: New Ford Endeavour: फोर्ड एंडेव्हर भारतात पुन्हा विक्रीसाठी सज्ज?

ही पोस्ट शेअर करा:

Leave a Comment