BYD ची नवीन हॅच बॅक इलेक्ट्रिक कार लवकरच भारतीय बाजारात येत आहे.
BYD Dolphin EV हि BYD ची सर्वात स्वस्त कार असणार आहे.
BYD Dolphin EV मध्ये ४४.९ kWh आणि ६०.४ kWh बॅटरी असलेले असे दोन मॉडेल मिळतात.
४४.९ kWh बॅटरी असलेले मॉडेल एका फुल चार्ज मध्ये ३४० किमी चालते.
६०.४ kWh बॅटरी असलेले मॉडेल एका फुल चार्ज मध्ये ४२७ किमी चालते.
BYD Dolphin EV हि कार ० ते १०० चा स्पीड केवळ ७ सेकंदात गाठते.
BYD Dolphin EV च्या फिचर्स मध्ये टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, इलेक्ट्रिक विंडो आणि मिरर,..
..चावीविरहित एंट्री, एलईडी हेडलाइट्स, अलॉय व्हील, ॲम्बियंट लाइटिंग, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळतात.
सूत्रांच्या माहिती नुसार या कारची किंमत १४ ते १५ लाख असण्याची शक्यता आहे.
Honda City Hatchback: लवकरच भारतीय बाजारात?
जाणून घ्या..