Ford Bronco: फोर्ड ब्रॉंको लवकरच भारतीय बाजारात

Ford Bronco Launch Date in India
source: motor1

फोर्ड ब्रॉंको (Ford Bronco) ही जागतिक बाजारात नावाजलेली SUV आहे. प्रामुख्याने ऑफ रोडींग करणारा मोठा वर्ग या SUV चा चाहता आहे. भारतात जरी फोर्डने कार विक्री बंद केली असली तरी नव्याने पुन्हा एकदा फोर्ड भारतीय बाजारात पदार्पण करणार असल्याच्या चर्चा होताना दिसत आहेत.

भारतीयांच्या प्रेमाला खरी उतरलेली फोर्ड एंडेव्हर पुन्हा एकदा भारतात लॉंच होणार असल्याचे सूत्रांकडून कळाले आहे. त्या सोबतच फोर्ड ब्रॉंको देखील भारतीय बाजारात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जाणून घेऊया या फोर्ड ब्रॉंकोची वैशिष्ट्ये आणि किंमत. 

फोर्ड ब्रॉंको इंजिन:

फोर्ड ब्रॉंको मध्ये 2.3L EcoBoost इंजिन दिलेले आहे, जे 270 bhp पेक्षा जास्त पॉवर निर्माण करते. याशिवाय, 2.7L EcoBoost V6 इंजिन सुद्धा यामध्ये देण्यात आले आहे जे 310 bhp पेक्षा जास्त पॉवर निर्माण करते. फोर्ड ब्रॉंको मध्ये १० स्पीड चा ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. 

Ford Bronco Launch Date in India
source: motor1

फोर्ड ब्रॉंको डिजाईन: Ford Bronco Features

फोर्ड ब्रॉंको चे डिजाईन मस्क्युलर आणि आकर्षक आहे. यामध्ये गोल LED हेडलाइट्स, मोठी फ्रंट ग्रिल, आणि मस्क्युलर बॉडी स्ट्रक्चर देण्यात आले आहे. याशिवाय, 17-इंच एलॉय व्हील्स आणि रग्ड टायर्स मुळे हि SUV अजूनच आकर्षित दिसते. 

फोर्ड ब्रॉंकोचे आतील डिजाईन खूपच आधुनिक आणि आरामदायी आहे. यात 12-इंचाची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, 360-डिग्री कॅमेरा, अॅडवांस्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम्स, आणि प्रीमियम लेदर सीट्स दिल्या आहेत. याशिवाय, रिमूव्हेबल रूफ आणि डोर्स हे देखील आकर्षक वैशिष्ट्य आहे.

फोर्ड ब्रॉंको मध्ये अनेक आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. यात अॅडाप्टिव्ह क्रूज कंट्रोल, लेन-कीप असिस्ट, ऑटोमॅटिक इमरजन्सी ब्रेकिंग, आणि ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टमचा समावेश आहे.

फोर्ड ब्रॉंको तपशील: Ford Bronco Specifications

इंजिन2.7L EcoBoost Turbocharged V6
पॉवर310 BHP
पीक टॉर्क542 NM
ट्रान्समिशन10-Speed Automatic
ड्राइव्हट्रेन4×4
मायलेज11 Kmpl
टॉप स्पीड210 km/h
पुढील सस्पेंशनIndependent HOSS System with Twin Alloy
मागील सस्पेंशनSolid 5-Link Rear Axle HOSS System with Coil-Over Springs
ब्रेक्सPower 4-Wheel Disc with ABS
व्हीलबेस2,550 mm
लांबी4,402 mm
रुंदी2,190 mm
उंची1,826 mm
ग्राउंड क्लिअरन्स294 mm
आसन क्षमता4
इंधन टाकीची क्षमता64 Litres
टोइंग क्षमता1,588 kg
भारतात किंमत40 to 50 Lakhs INR

फोर्ड ब्रॉंकोची ऑफ-रोड क्षमता:

फोर्ड ब्रॉंकोच्या ऑफ-रोड क्षमतेबद्दल बोलायचं झालं तर, यात 4×4 ड्राइव सिस्टम, इलेक्ट्रॉनिक लॉकिंग डिफरेंशियल, आणि हाय-ग्राउंड क्लीयरन्स दिलेले आहेत, ज्यामुळे कोणत्याही रस्त्यावर हि SUV सहज चालू शकते. 

फोर्ड ब्रॉंको मायलेज: Ford Bronco Mileage

फोर्ड ब्रॉंकोचे मायलेज 10-12 किमी/लीटर च्या आसपास आहे. या SUV च्या ऑफ-रोड क्षमता आणि शक्तिशाली इंजिनमुळे मायलेज थोडासा कमी असू शकतो.

फोर्ड ब्रॉंको ची किंमत: Ford Bronco Price in India

भारतीय बाजारात फोर्ड ब्रॉंको ची किंमत अंदाजे ₹४० लाख ते ₹५० लाखांपर्यंत असू शकते. किंमत विविध मॉडेल्स आणि त्यांच्या वैशिष्ट्यांवर अवलंबून असणार आहे. 

फोर्ड ब्रॉंको लॉंच: Ford Bronco Launch Date in India

फोर्ड कडून फोर्ड ब्रॉंको च्या लॉंच बद्दल ची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी जाणकारांच्या मते येत्या काही महिन्यातच फोर्ड भारतात फोर्ड ब्रॉंको लॉंच करणार असल्याचे समजते. 

फोर्ड ब्रॉंको तिच्या मस्क्युलर डिजाईन, शक्तिशाली इंजिन, आणि ऑफ-रोड क्षमतेमुळे भारतीय बाजारात ग्राहकांना नक्कीच आकर्षित करणार आहे.

FAQ:

फोर्ड ब्रॉंको मायलेज? Ford Bronco Mileage?

फोर्ड ब्रॉंकोचे मायलेज 10-12 किमी/लीटर च्या आसपास आहे. या SUV च्या ऑफ-रोड क्षमता आणि शक्तिशाली इंजिनमुळे मायलेज थोडासा कमी असू शकतो.

फोर्ड ब्रॉंको ची किंमत? Ford Bronco Price in India?

भारतीय बाजारात फोर्ड ब्रॉंको ची किंमत अंदाजे ₹४० लाख ते ₹५० लाखांपर्यंत असू शकते. किंमत विविध मॉडेल्स आणि त्यांच्या वैशिष्ट्यांवर अवलंबून असणार आहे. 

फोर्ड ब्रॉंको इंजिन?

फोर्ड ब्रॉंको मध्ये 2.3L EcoBoost इंजिन दिलेले आहे, जे 270 bhp पेक्षा जास्त पॉवर निर्माण करते. याशिवाय, 2.7L EcoBoost V6 इंजिन सुद्धा यामध्ये देण्यात आले आहे जे 310 bhp पेक्षा जास्त पॉवर निर्माण करते. फोर्ड ब्रॉंको मध्ये १० स्पीड चा ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. 

हे वाचा: New Ford Endeavour: फोर्ड एंडेव्हर भारतात पुन्हा विक्रीसाठी सज्ज?

ही पोस्ट शेअर करा:

Leave a Comment