KTM 125 Duke: फक्त १०,४३३/- मध्ये घरी घेऊन जा

KTM 125 Duke Specifications

KTM 125 Duke: KTM च्या बाईकने भारतातील तरुणाईला अक्षरशः वेड लावले आहे. KTM च्या बाईक नेहमीच इतर बाईक पेक्षा दिसायला आणि चालवायला वेगळ्याच असतात. भारतात होंडा, यामाहा, TVS, सुझुकी सारखे दिग्गज असताना देखील KTM ने त्यांचा मोठा चाहता वर्ग बनवण्यात यश मिळवले आहे. 

KTM 125 Duke घेण्याची जर तुमची इच्छा असेल तर हे आर्टिकल नक्की वाचा ज्यामुळे तुम्हांला तुमचा निर्णय घेण्यासाठी मदत होईल. आम्ही केटीएम १२५ ड्यूक मध्ये काय काय देण्यात आले आले आहे सोबत केटीएम १२५ ड्यूक ची किंमत आणि जर तुम्हांला EMI वर हि बाईक घेण्याची इच्छा असेल तर किती EMI तुम्हांला भरावा लागेल हे सगळे या आर्टिकलमध्ये दिले आहे. चला तर जाणून घेऊ काय आहे या नवीन केटीएम १२५ ड्यूक मध्ये.

केटीएम १२५ ड्यूक चे वैशिष्ट्य – KTM 125 Duke Specifications

केटीएम १२५ ड्यूक (KTM 125 Duke) मध्ये बीएस ६ – १२४.७ सीसी सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड मोटरचे इंजिन देण्यात आले आहे. केटीएम १२५ ड्यूक १४.३ bhp ची पॉवर आणि १२ Nm चा टॉर्क जनरेट करते. सहा-स्पीड गिअरबॉक्स केटीएम १२५ ड्यूक मध्ये देण्यात आला आहे. केटीएम १२५ ड्यूक मध्ये अँटी-लॉकिंग ब्रेकिंग सिस्टम देण्यात आले आहे. केटीएम १२५ ड्यूक चे एकच मॉडेल भारतीय बाजारात उपलब्ध आहे. या बाईक मध्ये दोन कलर पर्याय मिळतात. सध्या भारतीय बाजारात मिळणारे केटीएम १२५ ड्यूक चे मॉडेल २०२२ मध्ये नवीन पेंट थीमसह लॉन्च करण्यात आले आहे.

KTM 125 Duke Specifications

केटीएम १२५ ड्यूक चे फिचर्स – KTM 125 Duke Features

केटीएम १२५ ड्यूक मध्ये एलईडी डीआरएलसह हॅलोजन हेडलाइट, एलईडी टेललाइट, एलईडी टर्न इंडिकेटर आणि ऑरेंज बॅकलिट एलसीडी कन्सोल देण्यात आला आहे. केटीएम १२५ ड्यूक मध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल दिला आहे, त्यामध्ये सरासरी स्पीड इंडिकेटर, टॅकोमीटर, गियर इंडिकेटर, इंधन इंडिकेटर, ऑइल इंडिकेटर, बॅटरी इंडिकेटर आणि सर्व्हिसिंग इंडिकेटर यांची माहिती मिळणार आहे. केटीएम १२५ ड्यूक मध्ये इलेक्ट्रिक स्टार्ट पर्याय देण्यात आला आहे. केटीएम १२५ ड्यूक मध्ये 12 V, 8 AH MF बॅटरी तुम्हांला मिळणार आहे. 

केटीएम १२५ ड्यूक चे मायलेज – KTM 125 Duke Mileage

केटीएम १२५ ड्यूक (KTM 125 Duke) हि बाईक ४० kmpl चा मायलेज देते. केटीएम १२५ ड्यूक चे वजन १५९ किलो आहे. केटीएम १२५ ड्यूक मध्ये १३.४ लिटर क्षमतेची इंधन टाकी देण्यात आली आहे. फुल टाकी मध्ये केटीएम १२५ ड्यूक ५३६ किमी पर्यंतचा टप्पा सहज पार करू शकेल.

केटीएम १२५ ड्यूक मध्ये सस्पेन्शन टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, मागील बाजूस मोनो-शॉक आणि पुढे-मागे सिंगल डिस्क ब्रेक दिले आहेत. या सस्पेन्शनमुळे कच्या रस्त्यावर देखील आरामात प्रवास करता येणार आहे. केटीएम १२५ ड्यूक मध्ये ॲलॉय व्हील तुम्हांला मिळणार आहेत. केटीएम १२५ ड्यूक मध्ये १७ इंचाचे ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. केटीएम १२५ ड्यूक ची सीट हाईट ८२२ mm आहे. केटीएम १२५ ड्यूक चा ग्राउंड क्लिअरन्स १५५ mm आहे. केटीएम १२५ ड्यूक मध्ये २ वर्षांची किंवा ३०००० किमीची (जे काही पहिले होईल) वॉरंटी देण्यात येते.

केटीएम १२५ ड्यूकचे भारतीय बाजारात प्रतिस्पर्धी बरेच असेल तरी Yamaha MT-15 आणि Suzuki Gixxer 155 यांच्या सोबत केटीएम १२५ ड्यूकची थेट स्पर्धा आपल्याला बघायला मिळते.

केटीएम १२५ ड्यूक ची किंमत – KTM 125 Duke Price In India

केटीएम १२५ ड्यूक (KTM 125 Duke) चे 125 Duke Standard हे एकच मॉडेल भारतीय बाजारात विकले जाते. केटीएम १२५ ड्यूक च्या या 125 Duke Standard मॉडेलची ऑन रोड मुंबई ची किंमत २,०८,६५५/- रुपये आहे. 

केटीएम १२५ ड्यूक चा प्रति महिना हप्ता – KTM 125 Duke EMI

केटीएम १२५ ड्यूक च्या 125 Duke Standard मॉडेलची एक्स शोरूम किंमत १,७८,०६०/- असून RTO आणि इतर शुल्क २२,७२६/-, हाताळणी शुल्क १०००/- आणि विमा ६८६९/- मिळून ऑन रोड मुंबई ची किंमत २,०८,६५५/- होते. केटीएम १२५ ड्यूक (KTM 125 Duke) EMI वर घेण्यासाठी १०,४३३/- चं डाउन पेमेंट भरावे लागेल त्यानंतर १० टक्के व्याजदराने ३ वर्षांसाठी १,९८,२२२/- रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल. ज्यामध्ये तुम्हांला ७१५८/- रुपयांचा प्रति महिना हप्ता ३ वर्षांसाठी भरावा लागणार आहे.

केटीएम १२५ ड्यूक च्या तुमच्या शहरातील किंमती आणि ऑफरशी संबंधित सर्व माहिती जवळच्या शोरूममध्ये भेट देऊन किंवा अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्हीं जाणून घेऊ शकता.

FAQ:

केटीएम १२५ ड्यूक चे वैशिष्ट्य? KTM 125 Duke Specifications?

सध्या भारतीय बाजारात मिळणारे केटीएम १२५ ड्यूक चे मॉडेल २०२२ मध्ये नवीन पेंट थीमसह लॉन्च करण्यात आले आहे. केटीएम १२५ ड्यूक मध्ये एलईडी डीआरएलसह हॅलोजन हेडलाइट, एलईडी टेललाइट, एलईडी टर्न इंडिकेटर आणि ऑरेंज बॅकलिट एलसीडी कन्सोल देण्यात आला आहे. केटीएम १२५ ड्यूक मध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल दिला आहे, त्यामध्ये सरासरी स्पीड इंडिकेटर, टॅकोमीटर, गियर इंडिकेटर, इंधन इंडिकेटर, ऑइल इंडिकेटर, बॅटरी इंडिकेटर आणि सर्व्हिसिंग इंडिकेटर यांची माहिती मिळणार आहे. केटीएम १२५ ड्यूक मध्ये ॲलॉय व्हील तुम्हांला मिळणार आहेत. केटीएम १२५ ड्यूक मध्ये १७ इंचाचे ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत.

केटीएम १२५ ड्यूक चे मायलेज? KTM 125 Duke Mileage?

केटीएम १२५ ड्यूक हि बाईक ४० kmpl चा मायलेज देते. केटीएम १२५ ड्यूक (KTM 125 Duke) चे वजन १५९ किलो आहे. केटीएम १२५ ड्यूक मध्ये १३.४ लिटर क्षमतेची इंधन टाकी देण्यात आली आहे. फुल टाकी मध्ये केटीएम १२५ ड्यूक ५३६ किमी पर्यंतचा टप्पा सहज पार करू शकेल.

केटीएम १२५ ड्यूक ची किंमत? KTM 125 Duke Price In India?

केटीएम १२५ ड्यूक (KTM 125 Duke) चे 125 Duke Standard हे एकच मॉडेल भारतीय बाजारात विकले जाते. केटीएम १२५ ड्यूक च्या या 125 Duke Standard मॉडेलची ऑन रोड मुंबई ची किंमत २,०८,६५५/- रुपये आहे.

केटीएम १२५ ड्यूक चा प्रति महिना हप्ता? KTM 125 Duke EMI?

केटीएम १२५ ड्यूक च्या 125 Duke Standard मॉडेलची एक्स शोरूम किंमत १,७८,०६०/- असून RTO आणि इतर शुल्क २२,७२६/-, हाताळणी शुल्क १०००/- आणि विमा ६८६९/- मिळून ऑन रोड मुंबई ची किंमत २,०८,६५५/- होते. केटीएम १२५ ड्यूक (KTM 125 Duke) EMI वर घेण्यासाठी १०,४३३/- चं डाउन पेमेंट भरावे लागेल त्यानंतर १० टक्के व्याजदराने ३ वर्षांसाठी १,९८,२२२/- रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल. ज्यामध्ये तुम्हांला ७१५८/- रुपयांचा प्रति महिना हप्ता ३ वर्षांसाठी भरावा लागणार आहे.

हे वाचा: Royal Enfield Classic 350 Offers: नवीन रॉयल एनफील्ड क्लासिक घेणाऱ्यांसाठी खूषखबर!

ही पोस्ट शेअर करा:

Leave a Comment