Royal Enfield Classic 350 Offers: नवीन वर्षाच्या निमित्त रॉयल एनफिल्ड कंपनी ग्राहकांसाठी ऑफर घेऊन आली आहे. रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० (Royal Enfield Classic 350) हि बाईक विकत घेण्याची ईच्छा असलेल्या ग्राहकांसाठी ही सर्वोत्तम संधी आहे. तुम्ही रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० मोठ्या बचतीसह घरी घेऊन जाऊ शकता.
Table of Contents
रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० (Royal Enfield Classic 350) हि बाईक तिच्या दमदार इंजिन आणि डिजाईन साठी प्रसिद्ध आहे. कच्चा रस्ता असो किंवा हायवे रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० रस्त्यावरची घट्ट पकड सोडत नाही.
रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० मध्ये ३४६ सीसी चे सिंगल-सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन येते. हे इंजिन २०.२ बीएचपी ची पॉवर आणि २७ एनएम टॉर्क जनरेट करते. या सोबतच ५ गेअर मिळतात ज्यामुळे वेगावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि ट्विन शॉक रिअर सस्पेंशनमुळे लांब पल्ल्याचा प्रवास आरामात करता येतो.
रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० इंजिन? How many cc is Bullet Classic 350?
रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० मध्ये ३४६ सीसी चे सिंगल-सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन येते. हे इंजिन २०.२ बीएचपी ची पॉवर आणि २७ एनएम टॉर्क जनरेट करते. या सोबतच ५ गेअर मिळतात ज्यामुळे वेगावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि ट्विन शॉक रिअर सस्पेंशनमुळे लांब पल्ल्याचा प्रवास आरामात करता येतो. पुढच्या टायर ला डिस्क ब्रेक आणि मागच्या टायर ला ड्रम ब्रेक मिळतात. रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० ची पेट्रोलची टाकी १३.५ लिटर क्षमतेची आहे. १ लिटर मध्ये हि बाईक ३२ किलोमीटर जाऊ शकते. रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० इलेक्ट्रिक स्टार्ट बाईक आहे. रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० तब्बल ११ कलर च्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० ची ऑन रोड किंमत? Royal Enfield Classic 350 On-Road Price
रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० ची किंमत १.८५ लाख रुपयांपासून सुरू होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. ऑन-रोड किंमतीमध्ये थोडा फार बदल तुम्ही राहत असलेल्या शहराप्रमाणे होऊ शकतो. रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० च्या किंमती कमी करून रॉयल एनफील्ड कंपनीने ग्राहकांना नवीन वर्षाची भेट देऊ केली आहे.
रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० चा दर महिन्याला EMI किती येईल? Royal Enfield Classic 350 EMI Plan
रॉयल एनफील्ड कंपनीने ग्राहकांसाठी EMI चा पर्याय देखील उपलब्ध करून दिला आहे. २०,०००/- रुपये भरून तुम्ही हि बाईक घरी घेऊन जाऊ शकता. रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० ची दिल्लीमध्ये ऑन रोड किंमत २,२१,७५१/- रुपये आहे. ज्या ग्राहकाला एवढी मोठी रक्कम भरता येणार नसेल तर त्या ग्राहकांना हि बाईक EMI मध्ये खरेदी करता येऊ शकेल त्यासाठी २०,०००/- रुपयांचे डाउन पेमेंट करावे लागेल आणि उर्वरित रक्कम ९.७ टक्के व्याज दराने पुढील ३ वर्षांमध्ये भरता येईल. दर महिन्याला तुम्हांला ६,४८२/- रुपयांचा हप्ता भरावा लागेल. हि हप्त्याची रक्कम तुम्ही राहत असलेल्या शहराप्रमाणे कमी जास्त होऊ शकेल. EMI च्या प्लॅनबद्दल अधिक माहिती तुम्ही तुमच्या जवळील रॉयल एनफील्ड डीलरशिपला कडून किंवा कंपनीची वेबसाइट वर जाऊन मिळवू शकता.
रॉयल एनफील्ड कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध गोष्टींमध्ये सूट देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामध्ये मोफत सर्व्हिसिंग आणि वॉरंटी पॅकेज सोबतच अॅक्सेसरीजवर आकर्षक सूट देण्यात येणार आहे. जर तुमच्या कडे जुनी बाईक असेल तर एक्सचेंज वर देखील भरगोस सूट देण्यात आली आहे. तुम्ही घर बसल्या विनामूल्य रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० ची टेस्ट राईड मागवू शकता.
FAQ:
रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० प्रति लिटर किती मायलेज देते? Royal Enfield Classic 350 mileage per liter?
रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० ची पेट्रोलची टाकी १३.५ लिटर क्षमतेची आहे. १ लिटर मध्ये हि बाईक ३२ किलोमीटर जाऊ शकते. रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० इलेक्ट्रिक स्टार्ट बाईक आहे.
रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० मध्ये किती कलर मिळतात? Royal Enfield Classic 350 colours?
रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० तब्बल ११ कलर च्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० ची ऑन रोड किंमत? Royal Enfield Classic 350 on road price?
रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० ची किंमत १.८५ लाख रुपयांपासून सुरू होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० ची दिल्लीमध्ये ऑन रोड किंमत २,२१,७५१/- रुपये आहे.
रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० चा दर महिन्याला EMI किती येईल? Royal Enfield Classic 350 EMI Plan?
रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० ची दिल्लीमध्ये ऑन रोड किंमत २,२१,७५१/- रुपये आहे. ज्या ग्राहकाला एवढी मोठी रक्कम भरता येणार नसेल तर त्या ग्राहकांना हि बाईक EMI मध्ये खरेदी करता येऊ शकेल त्यासाठी २०,०००/- रुपयांचे डाउन पेमेंट करावे लागेल आणि उर्वरित रक्कम ९.७ टक्के व्याज दराने पुढील ३ वर्षांमध्ये भरता येईल. दर महिन्याला तुम्हांला ६,४८२/- रुपयांचा हप्ता भरावा लागेल. हि हप्त्याची रक्कम तुम्ही राहत असलेल्या शहराप्रमाणे कमी जास्त होऊ शकेल. EMI च्या प्लॅनबद्दल अधिक माहिती तुम्ही तुमच्या जवळील रॉयल एनफील्ड डीलरशिपला कडून किंवा कंपनीची वेबसाइट वर जाऊन मिळवू शकता.