Royal Enfield Continental GT 650 EMI वर घेण्याआधी हे नक्की वाचा

Royal Enfield Continental GT 650 Mileage

रॉयल एनफील्ड ही कंपनी जगभरात प्रसिद्ध आहे. ब्रिटिश कंपनी असली तरीही भारतीय बाजारपेठेत या बाईकला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. कॉन्टिनेंटल GT ६५० (Royal Enfield Continental GT 650) ही बाईक २०१८ मध्ये पहिल्यांदा बाजारात आली. यापूर्वी कॉन्टिनेंटल GT 535 ही बाईक होती, जी २०२० पर्यंत उपलब्ध होती. कॉन्टिनेंटल GT ६५० ही बाईक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनविण्यात आली आहे.

रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० च्या रचनेमध्ये क्लासिक आणि मॉडर्न यांचा सुंदर मिलाफ आहे. बाईकची रचना कॅफे रेसर शैलीत आहे. ती एकदम आकर्षक दिसते. बाईकचे हँडलबार आणि सीट्स कमी उंचीच्या आहेत, ज्यामुळे बाईकची चालवण्याची स्थिती एकदम आरामदायक आहे. बाईकचे इंधन टँक चमकदार आहे आणि त्यावर रॉयल एनफील्डचे लोगो आहे. 

रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० घेण्याची जर तुमची इच्छा असेल तर हे आर्टिकल नक्की वाचा ज्यामुळे तुम्हांला तुमचा निर्णय घेण्यासाठी मदत होईल. रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० मध्ये काय काय देण्यात आले आले आहे सोबत रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० ची किंमत आणि जर तुम्हांला EMI वर हि बाईक घेण्याची इच्छा असेल तर किती EMI तुम्हांला भरावा लागेल हे सगळे या आर्टिकलमध्ये दिले आहे. चला तर जाणून घेऊ काय आहे या नवीन रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० मध्ये.

रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० चे वैशिष्ट्य – Royal Enfield Continental GT 650 Specifications

रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० मध्ये बीएस ६ फेज २ – ६४८ सीसी डबल-सिलेंडर मोटरचे इंजिन देण्यात आले आहे. रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० चे इंजिन ४७ bhp ची पॉवर आणि ५२ Nm चा टॉर्क जनरेट करते. सहा-स्पीड गिअरबॉक्स रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० मध्ये देण्यात आला आहे. रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० मध्ये ड्युअल-चॅनल ABS ब्रेकिंग सिस्टम देण्यात आले आहे. रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० चे चार मॉडेल भारतीय बाजारात उपलब्ध आहे. या बाईक मध्ये Rocker Red, Ventura Storm, Dux Deluxe, British Racing Green, Mr Clean, Slipstream Blue, आणि Apex Grey असे सात कलर पर्याय मिळतात.

रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० चे फिचर्स – Royal Enfield Continental GT 650 Features

रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० मध्ये सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल दिला आहे. या बाईक मध्ये डिजिटल ओडोमीटर, ॲनालॉग स्पीडोमीटर, कमी इंधन इंडिकेटर, ऑइल इंडिकेटर, हॅलोजन बल्ब हेडलाइट, हॅलोजन बल्ब टेललाइट आणि हॅलोजन बल्ब टर्न इंडिकेटर देण्यात आले आहेत. रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० मध्ये इलेक्ट्रिक स्टार्ट पर्याय देण्यात आला आहे. रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० मध्ये 12V, 12AH VRLA बॅटरी तुम्हांला मिळणार आहे. 

रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० चे मायलेज – Royal Enfield Continental GT 650 Mileage

रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० (Royal Enfield Continental GT 650) हि बाईक २५ ते ३० kmpl चा मायलेज देते. रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० मध्ये १२.५ लिटर क्षमतेची इंधन टाकी देण्यात आली आहे. फुल टाकी मध्ये रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० हि बाईक ३१२.५ ते ३७५ किमी पर्यंतचा टप्पा सहज पार करू शकेल.

रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० मध्ये पुढील आणि मागील बाजूस डिस्क ब्रेक दिले आहेत. या बाईक च्या सस्पेंशनमध्ये टेलिस्कोपिक फोर्क्स आणि गॅस चार्ज्ड ट्विन शॉक अब्जॉर्बर्स असल्यामुळे कच्या रस्त्यावर देखील आरामात प्रवास करता येणार आहे. रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० मध्ये स्पोक व्हील तुम्हांला मिळणार आहेत. रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० मध्ये पुढील बाजूस १८ आणि मागील बाजूस १८ इंचाचे ट्यूब्ड टायर देण्यात आले आहेत. रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० ची सीट हाईट ८०४ mm, ग्राउंड क्लिअरन्स १७४ mm, एकूण लांबी २११९ mm आणि व्हीलबेस १३९८ mm देण्यात आला आहे.

Royal Enfield Continental GT 650 Mileage

रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० ची किंमत – Royal Enfield Continental GT 650 Price In India

रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० चे Standard, Custom, Alloy Wheel आणि Chrome असे चार मॉडेल भारतीय बाजारात विकले जातात. Standard मॉडेलची ऑन रोड मुंबई ची किंमत ३,९७,६२०/-, Custom मॉडेलची ऑन रोड मुंबई ची किंमत ४,०९,१२१/-, Alloy Wheel मॉडेलची ऑन रोड मुंबई ची किंमत ४,२०,६२३/- आणि Chrome मॉडेलची ऑन रोड मुंबई ची किंमत ४,२७,५२४/- आहे. 

रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० चा प्रति महिना हप्ता – Royal Enfield Continental GT 650 EMI

रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० च्या Standard मॉडेलची एक्स शोरूम किंमत ३,१९,०००/- सून RTO शुल्क ४०,५९६/-, विमा २९,०२५/- आणि इतर शुल्क ८,९९९/- मिळून ऑन रोड मुंबई ची किंमत ३,९७,६२०/- होते. रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० EMI वर घेण्यासाठी १९,८८१/- चं डाउन पेमेंट भरावे लागेल त्यानंतर १० टक्के व्याजदराने ३ वर्षांसाठी ३,७७,७३९/- रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल. ज्यामध्ये तुम्हांला १३,६४१/- रुपयांचा प्रति महिना हप्ता ३ वर्षांसाठी भरावा लागणार आहे.

रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० च्या Custom मॉडेलची एक्स शोरूम किंमत ३,२९,०००/- सून RTO शुल्क ४१,८२०/-, विमा २९,३०२/- आणि इतर शुल्क ८,९९९/- मिळून ऑन रोड मुंबई ची किंमत ४,०९,१२१/- होते. रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० EMI वर घेण्यासाठी २०,४५६/- चं डाउन पेमेंट भरावे लागेल त्यानंतर १० टक्के व्याजदराने ३ वर्षांसाठी ३,८८,६६४/- रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल. ज्यामध्ये तुम्हांला १४,०३५/- रुपयांचा प्रति महिना हप्ता ३ वर्षांसाठी भरावा लागणार आहे.

रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० च्या Alloy Wheel मॉडेलची एक्स शोरूम किंमत ३,३९,०००/- सून RTO शुल्क ४३,०४४/-, विमा २९,५८०/- आणि इतर शुल्क ८,९९९/- मिळून ऑन रोड मुंबई ची किंमत ४,२०,६२३/- होते. रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० EMI वर घेण्यासाठी २१,०३१/- चं डाउन पेमेंट भरावे लागेल त्यानंतर १० टक्के व्याजदराने ३ वर्षांसाठी ३,९९,५९१/- रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल. ज्यामध्ये तुम्हांला १४,४३०/- रुपयांचा प्रति महिना हप्ता ३ वर्षांसाठी भरावा लागणार आहे.

रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० च्या Chrome मॉडेलची एक्स शोरूम किंमत ३,४५,०००/- सून RTO शुल्क ४३,७७८/-, विमा २९,७४७/- आणि इतर शुल्क ८,९९९/- मिळून ऑन रोड मुंबई ची किंमत ४,२७,५२४/- होते. रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० EMI वर घेण्यासाठी २१,३७६/- चं डाउन पेमेंट भरावे लागेल त्यानंतर १० टक्के व्याजदराने ३ वर्षांसाठी ४,०६,१४७/- रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल. ज्यामध्ये तुम्हांला १४,६६६/- रुपयांचा प्रति महिना हप्ता ३ वर्षांसाठी भरावा लागणार आहे.रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० च्या तुमच्या शहरातील किंमती आणि ऑफरशी संबंधित सर्व माहिती जवळच्या शोरूममध्ये भेट देऊन किंवा अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्हीं जाणून घेऊ शकता.

FAQ:

रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० चे वैशिष्ट्य? Royal Enfield Continental GT 650 Specifications?

रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० मध्ये बीएस ६ फेज २ – ६४८ सीसी डबल-सिलेंडर मोटरचे इंजिन देण्यात आले आहे. रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० चे इंजिन ४७ bhp ची पॉवर आणि ५२ Nm चा टॉर्क जनरेट करते. सहा-स्पीड गिअरबॉक्स रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० मध्ये देण्यात आला आहे. रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० मध्ये ड्युअल-चॅनल ABS ब्रेकिंग सिस्टम देण्यात आले आहे. रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० चे चार मॉडेल भारतीय बाजारात उपलब्ध आहे. या बाईक मध्ये Rocker Red, Ventura Storm, Dux Deluxe, British Racing Green, Mr Clean, Slipstream Blue, आणि Apex Grey असे सात कलर पर्याय मिळतात.

रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० चे मायलेज? Royal Enfield Continental GT 650 Mileage?

रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० (Royal Enfield Continental GT 650) हि बाईक २५ ते ३० kmpl चा मायलेज देते. रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० मध्ये १२.५ लिटर क्षमतेची इंधन टाकी देण्यात आली आहे. फुल टाकी मध्ये रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० हि बाईक ३१२.५ ते ३७५ किमी पर्यंतचा टप्पा सहज पार करू शकेल.

रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० ची किंमत? Royal Enfield Continental GT 650 Price In India?

रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT ६५० चे Standard, Custom, Alloy Wheel आणि Chrome असे चार मॉडेल भारतीय बाजारात विकले जातात. Standard मॉडेलची ऑन रोड मुंबई ची किंमत ३,९७,६२०/-, Custom मॉडेलची ऑन रोड मुंबई ची किंमत ४,०९,१२१/-, Alloy Wheel मॉडेलची ऑन रोड मुंबई ची किंमत ४,२०,६२३/- आणि Chrome मॉडेलची ऑन रोड मुंबई ची किंमत ४,२७,५२४/- आहे.

हे वाचा: Royal Enfield Shotgun 650 बॉबर स्टाईल बाईक, किंमत आणि EMI?

ही पोस्ट शेअर करा:

Leave a Comment