STPI अंतर्गत नवीन भरती: प्रयोगशाळा अभियंता आणि प्रशासकीय कार्यकारी पदांची ०६ रिक्त जागा

STPI 2024

सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क्स ऑफ इंडिया (STPI) अंतर्गत २०२४ मध्ये प्रयोगशाळा अभियंता आणि प्रशासकीय कार्यकारी पदांसाठी एकूण ०६ रिक्त जागा भरली जाणार आहेत.

पात्र उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन मागवण्यात येत आहेत. ३० डिसेंबर २०२४ पर्यंतच अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

पदाचे नाव:

  • सदस्य तांत्रिक कर्मचारी – ०५ जागा
  • वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी – ०१ जागा

वेतन:

  • सदस्य तांत्रिक कर्मचारी:
    Level 13A रु. १,३१,१००/- ते रु. २,१६,६००/-
    Level 13 रु. १,२३,१००/- ते रु. २,१५,९००/-
    Level 11 रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/-
  • वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी:
    Level 11 रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/-

शैक्षणिक पात्रता:

  • सदस्य तांत्रिक कर्मचारी: बीकॉम, मास्टर डिग्री, पीएचडी, एमबीए किंवा कायद्याचा पदवीधर असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातील अनुभव असावा.
  • वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी: पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी, एमबीए किंवा संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा:

  • ५६ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्याची अनुमती नाही.

नोकरी ठिकाण:

  • पुणे

अर्ज करण्याची पद्धत:

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. उमेदवारांनी www.stpinext.in, https://pune.stpi.in किंवा http://motion.stpi.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० डिसेंबर २०२४

अधिक माहितीसाठी:

  • अधिकृत वेबसाईट: STPI
  • उमेदवारांना आवश्यक असलेल्या शैक्षणिक पात्रतेच्या तपशीलासाठी मूळ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हे वाचा: प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था, पुणे भरती 2024 – सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी अर्ज करा

ही पोस्ट शेअर करा: