Oppo Reno 11 Pro 5G: ३२ मेगापिक्सेलचा टेलिफोटो पोर्ट्रेट कॅमेरा, किंमत?

Oppo Reno 11 Pro 5G

Oppo Reno 11 Pro 5G हा स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. ओपोचा हा स्मार्टफोन चीन मध्ये या आधीच लॉन्च करण्यात आला होता.

Oppo च्या स्मार्टफोन ना भारतीय बाजारात नेहमीच पसंती दिली जाते. भारतात Oppo चे युजर्स बऱ्याच प्रमाणात आहेत त्यामुळे ह्या येणाऱ्या नवीन स्मार्टफोन ची उत्सुकता ग्राहकांना लागली होती पण आता ग्राहकांना लवकरच हा स्मार्टफोन विकत घेता येणार आहे.

ओपो रेनो ११ प्रो 5G डिस्प्ले – Oppo Reno 11 Pro 5G Display

Oppo Reno 11 Pro 5G चा डिस्प्ले ६.७४ इंचाचा असणार आहे. १२० Hz रिफ्रेश रेट सह 3D Curved AMOLED डिस्प्ले मिळणार आहे. १२४० x २७७२ चे रिझोल्यूशन या फोन मध्ये मिळणार आहे. या स्मार्टफोन चा डिस्प्ले बेझल लेस असेल.

Oppo Reno 11 Pro 5G

ओपो रेनो ११ प्रो 5G कॅमेरा – Oppo Reno 11 Pro 5G Camera

ज्या ग्राहकांना चांगला कॅमेरा असलेला स्मार्टफोन हवा असेल अश्या ग्राहकांना हा स्मार्टफोन नक्कीच आवडेल. कारण Oppo कंपनी या Oppo Reno 11 Pro 5G मध्ये ५० मेगापिक्सेल चा अल्ट्रा क्लीअर प्राथमिक कॅमेरा दिला आहे त्या सोबतच ३२ मेगापिक्सेल चा टेलिफोटो पोर्ट्रेट कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेल चा अल्ट्रा वाईड कॅमेरा दिला आहे. अंधारात देखील या स्मार्टफोन ने फोटो चांगले येतील.

५० मेगापिक्सेल चा अल्ट्रा क्लीअर कॅमेराला 4K @30fps चा व्हिडिओ रेकॉर्ड ची क्षमता देण्यात आली आहे. या स्मार्टफोनचा ३२ मेगापिक्सेलचा अल्ट्रा क्लीअर सेल्फी कॅमेरा देखील उत्तम आहे. सेल्फी कॅमेरा ऑटोफोकस असून डिस्प्लेमध्ये एम्बेड केलेला आहे.

ओपो रेनो ११ प्रो 5G प्रोसेसर- Oppo Reno 11 Pro 5G Processor

Oppo Reno 11 Pro 5G मध्ये Mediatek Dimensity 8200 – Octa Core प्रोसेसर वापरण्यात आला आहे. या प्रोसेसर मुळे गेमिंग खेळणाऱ्या ग्राहकांना फायदा मिळणार आहे. गेमिंगच्या वेळी स्मार्टफोन हँग होणे किंवा गरम होणे अश्या समस्या या स्मार्टफोन होणार नाही. हा फोन 5G असल्यामुळे हाय स्पीड 5G नेटवर्कचा वापर तुम्हांला करता येणार आहे.

Oppo Reno 11 Pro 5G

ओपो रेनो ११ प्रो 5G बॅटरी आणि चार्जर – Oppo Reno 11 Pro 5G Battery & Charger

Oppo Reno 11 Pro 5G या स्मार्टफोनमध्ये ४६०० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामुळे तुम्हांला फोन सारखा सारखा चार्ज करावा लागणार नाही. Oppo च्या या फोन मध्ये इतर फोन प्रमाणेच USB Type-C पोर्ट मिळणार आहे. ८०W चा सुपरव्हूक फ्लॅश चार्जर या मध्ये देण्यात आला आहे. USB Type-C आणि ८०W चा सुपरव्हूक फ्लॅश चार्जर यामुळे ० ते १०० टक्के बॅटरी चार्ज होण्यासाठी ३२ मिनिटांचा कालावधी लागणार आहे. नॉर्मल वापर केल्यास १० ते १२ तास तुम्हांला हा फोन चार्ज करण्याची गरज लागणार नाही.

ओपो रेनो ११ प्रो 5G ला IP रेटिंग देण्यात आलेली नाही त्यामुळे हा स्मार्टफोन पाणी आणि धुळीपासून सुरक्षित नाही याची ग्राहकांनी काळजी घ्यावी.

ओपो रेनो ११ प्रो 5G ची भारतात किंमत – Oppo Reno 11 Pro 5G Price in India

Oppo Reno 11 Pro 5G भारतीय बाजारात आला असून याच्या १२GB रॅम + २५६GB मेमरी असलेल्या मॉडेल ची किंमत ३९,९९९/- ठेवण्यात आली आहे . सध्या तरी ह्या मध्ये एकच मॉडेल देण्यात येत आहे. फ्लिपकार्ट वर हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केल्यास अजून डिस्काउंट या फोन वर तुम्हांला मिळू शकेल. फ्लिपकार्ट वर ६ महिन्याच्या नो कोस्ट EMI वर हा स्मार्टफोन तुम्ही ६६६७/- प्रति महिना भरून विकत घेऊ शकणार आहात.

ओपो रेनो ११ प्रो 5G भारतात लॉन्च होण्याची तारीख – Oppo Reno 11 Pro 5G Launch Date in India

Oppo Reno 11 Pro 5G भारतात लॉन्च करण्यात आला असून १८ जानेवारी २०२४ पासून ग्राहकांना हा नवीन Oppo स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाईट वरून किंवा फ्लिपकार्ट वरून विकत घेता येणार आहे.

FAQ:

Oppo Reno 11 pro ची किंमत किती आहे? What is the price of oppo Reno 11 pro?

Oppo Reno 11 Pro 5G भारतीय बाजारात आला असून याच्या १२GB रॅम + २५६GB मेमरी असलेल्या मॉडेल ची किंमत ३९,९९९/- ठेवण्यात आली आहे . सध्या तरी ह्या मध्ये एकच मॉडेल देण्यात येत आहे. फ्लिपकार्ट वर हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केल्यास अजून डिस्काउंट या फोन वर तुम्हांला मिळू शकेल. फ्लिपकार्ट वर ६ महिन्याच्या नो कोस्ट EMI वर हा स्मार्टफोन तुम्ही ६६६७/- प्रति महिना भरून विकत घेऊ शकणार आहात.

ओपो रेनो ११ प्रो 5G कॅमेरा? Oppo Reno 11 Pro 5G Camera?

ज्या ग्राहकांना चांगला कॅमेरा असलेला स्मार्टफोन हवा असेल अश्या ग्राहकांना हा स्मार्टफोन नक्कीच आवडेल. कारण Oppo कंपनी या Oppo Reno 11 Pro 5G मध्ये ५० मेगापिक्सेल चा अल्ट्रा क्लीअर प्राथमिक कॅमेरा दिला आहे त्या सोबतच ३२ मेगापिक्सेल चा टेलिफोटो पोर्ट्रेट कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेल चा अल्ट्रा वाईड कॅमेरा दिला आहे. अंधारात देखील या स्मार्टफोन ने फोटो चांगले येतील.

ओपो रेनो ११ प्रो 5G डिस्प्ले? Oppo Reno 11 Pro 5G Display?

Oppo Reno 11 Pro 5G चा डिस्प्ले ६.७४ इंचाचा असणार आहे. १२० Hz रिफ्रेश रेट सह 3D Curved AMOLED डिस्प्ले मिळणार आहे. १२४० x २७७२ चे रिझोल्यूशन या फोन मध्ये मिळणार आहे. या स्मार्टफोन चा डिस्प्ले बेझल लेस असेल.

हे वाचा: Noise Colorfit Thrill Smartwatch: नॉईजच कलरफिट थ्रिल स्मार्टवॉच लॉन्च, किंमत ???

ही पोस्ट शेअर करा:

Leave a Comment