Asus VivoWatch 6 लवकरच भारतीय बाजारात लॉन्च होणार.
Asus VivoWatch 6 मध्ये १.३६ इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळणार आहे.
Asus VivoWatch 6 च्या या डिस्प्लेचे रेजोल्यूशन ७६० x ७९५ px असणार आहे.
Asus VivoWatch 6 ला IP68 रेटींग देण्यात आली आहे, त्यामुळे हे घड्याळ पाणी आणि धुळीपासून सुरक्षित आहे.
Asus VivoWatch 6 हे घड्याळ अँड्रॉइड आणि IOS दोन्हीसोबत वापरता येणार आहे.
Asus VivoWatch 6 हे घड्याळ फुल चार्ज मध्ये १४ दिवस वापरता येणार आहे.
Asus VivoWatch 6 मध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग, कॅलरी काउंट, स्टेप काउंट, रिमाइंडर, कंपास यासारखे फिचर्स मिळणार आहेत.
सूत्रांच्या नुसार Asus VivoWatch 6 हे घड्याळ मार्च मध्ये लॉन्च होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Asus VivoWatch 6 ची किंमत १५,९९९/- असण्याची शक्यता आहे.
Nothing Phone 2a बाजारात लॉन्च, किंमत फक्त?
जाणून घ्या..