नवीन होंडा डिओ ११० (Honda Dio 110) मध्ये बीएस ६ - १०९.५१ सीसी चे इंजिन देण्यात आले आहे.

नवीन होंडा डिओ (Honda Dio 110) ७.७५ bhp ची पॉवर आणि ९.०३ Nm चा टॉर्क जनरेट करते.

होंडा डिओ ११० (Honda Dio 110) हि स्कुटी ३ मॉडेल आणि ९ रंगांमध्ये बाजारात उपलब्ध आहे.

होंडा डिओ ११० चे वजन १०३ किलो आहे. होंडा डिओ ११० मध्ये ५.३ लिटर क्षमतेची इंधन टाकी देण्यात आली आहे.

होंडा डिओ ११० हि स्कुटी ४८ kmpl चा मायलेज देते. फुल टाकी मध्ये होंडा ऍक्टिवा २५४.४ किमी पर्यंतचा टप्पा सहज पार करू शकेल.

नवीन होंडा डिओचे टायर ट्यूबलेस देण्यात आले आहेत ज्यामध्ये पुढील टायर १२ इंचाचा तर मागील टायर १० इंचाचा असणार आहे.

होंडा डिओ ११० (Honda Dio110) चे Dio Standard, Dio Deluxe आणि Dio H-Smart असे तीन मॉडेल भारतीय बाजारात विकले जातात.

होंडा डिओ ११० च्या बेस मॉडेल Dio Standard ची ऑन रोड मुंबई ची किंमत ८९,२२७/- रुपये, Dio Deluxe ची ऑन रोड मुंबई ची किंमत ९३,७२७/- रुपये

आणि Dio H-Smart ची ऑन रोड मुंबई ची किंमत ९७,६६६/- रुपये आहे.

Hero Pleasure Plus 110, Hero Maestro Edge 110 आणि TVS Jupiter 110 यांच्या सोबत होंडा डिओची थेट स्पर्धा आपल्याला बघायला मिळते.

Honda Shine 125 एक बजेट फ्रेंडली बाईक