जीपच्या ३ कार वर जीपने भारी सूट देण्याचे ठरवले आहे.
हि ऑफर लिमिटेड कालावधीसाठी आहे.
जीप कंपास, जीप मेरिडियन आणि ग्रँड चेरोकी या कार वर तुम्हांला सूट मिळणार आहे.
जीप कंपास वर कनस्यूमर बेनिफिट १,५०,००० पर्यंत, एक्सचेंज बोनस २५,००० पर्यंत,
कॉर्पोरेट बोनस १५,००० पर्यंत आणि स्पेशल ऑफर १५,००० पर्यंत मिळणार आहे.
जीप कंपासची एक्स शोरूम किंमत २१.७३ लाखांपासून ते ३२.०७ लाखांपर्यंत आहेत.
जीप मेरिडियन वर कनस्यूमर बेनिफिट ४,००,००० पर्यंत, एक्सचेंज बोनस २५,००० पर्यंत,
कॉर्पोरेट बोनस ३०,००० पर्यंत आणि स्पेशल ऑफर ३०,००० पर्यंत मिळणार आहे.
जीप मेरिडियनची एक्स शोरूम किंमत ३३.४० लाखांपासून ते ३८.६१ लाखांपर्यंत आहेत.
तर जीप ग्रँड चेरोकीची एक्स शोरूम किंमत ८०.५० लाख आहे.
जीप ग्रँड चेरोकी वर तर तब्बल ११.८५ लाख रुपयांपर्यंत ची सूट देण्यात आली आहे.
परंतु त्या बद्दल कंपनीकडून अधिक माहिती मिळालेली नाही.
हि ऑफर फक्त ३० डिसेंबर २०२३ पर्यंतच असणार आहे.
त्यामुळे जर तुम्ही जीप ची कार घ्यायचा प्लॅन करत असाल
तर तुमच्यासाठी हि खूप चांगली संधी आहे.
जाणून घ्या..