मारुति सुजुकी ने मारुति फ्रोंक्स वर डिस्काउंट देण्याचा निर्णय घेतला आहे. मारुति सुजुकी फ्रोंक्स एक क्रॉसओवर एसयूवी आहे.

मारुति सुजुकी फ्रोंक्स ची एक्स शोरूम किंमत ७.४६ लाख रुपये ते १३.१३ लाख रुपये इतकी आहे.

मारुति सुजुकी फ्रोंक्स Sigma, Delta, Delta+, Zeta आणि Alpha पेट्रोल मध्ये तर Sigma आणि Delta मध्ये CNG ऑपशन मध्ये येते.

मारुति सुजुकी फ्रोंक्स १.० लिटर टर्बो पेट्रोल आणि १.२ लिटर ड्यूल जेट पेट्रोल इंजन मध्ये बाजारात उपलब्ध आहे.

१.० लिटर पेट्रोल MT २१.०५ चं माइलेज देते, १.० १.० लिटर पेट्रोल AT २०.०१ चं माइलेज देते, १.२ लिटर पेट्रोल MT २१.७९ चं माइलेज देते,

१.२ लिटर पेट्रोल AMT २२.८९ चं माइलेज देते, तर १.२ लिटर CNG MT २८.५१ चं माइलेज देते.

सेफ्टी फिचर्स मध्ये ६ एयरबैग, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम,

हिल होल्ड एसिस्ट, ३६० डिग्री कैमरा, ABS सोबत EBD आणि ISOFIX चाइल्ड सीट एंकर दिला जातो.

मारुति सुजुकी फ्रोंक्सच्या पेट्रोल वेरिएंट वर २५,००० रुपयाची सूट आता मिळणार आहे. ज्यामध्ये १५,००० रोख रकमेवर आणि १०,००० एक्सचेंज बोनस दिला जाईल.