विडा इलेक्ट्रिक ची V1 Plus (Vida V1 Plus) लवकरच भारतीय बाजारात येणार आहे. 

विडा V1 Plus मध्ये १.७२ kWh चे दोन बॅटरी पॅक देण्यात येणार आहेत, बॅटरी स्कुटर मधून काढता येणार आहेत. 

विडा V1 Plus चा टॉप स्पीड ८० किमी प्रति तास असणार आहे.

विडा V1 Plus फुल चार्ज मध्ये १०० किमी धावणार आहे.

विडा V1 Plus चा पीक आउटपुट ६ kW आहे आणि २५ Nm चा टॉर्क जनरेट करणार आहे.

विडा V1 Plus चा पोर्टेबल चार्जरने बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी ५ तास लागणार आहेत.

विडा V1 Plus ला ५ वर्षे किंवा ५०,००० किमीची वॉरंटी आणि बॅटरीला ३ वर्षे किंवा ३०,००० किमीची वॉरंटी मिळणार आहे.

विडा V1 Plus मध्ये इको, राईड आणि स्पोर्ट असे तीन राइडिंग मोड देण्यात आले आहेत.

विडा V1 Plus ०-४० किमी चा वेग ३.४ सेकंदात गाठणार आहे असा कंपनीचा दावा आहे.

विडा V1 Plus (Vida V1 Plus price) ची एक्स-शोरूम किंमत सबसिडीनंतर ९७,८००/- असणार आहे. 

Yamaha RX100 चा आवाज पुन्हा दुमदुमणार , किंमत?